अहमदनगर ब्रेकींग: प्रवरा नदीपात्रात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

AhmednagarLive24 : प्रवरा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. संकेत वाडेकर ( रा. मांडवे ता. संगमनेर) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. ही घटना शहरातील गंगामाई घाटाच्या परिसरात घडली. नदीपात्रात अडकलेल्या अन्य तीन विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. वाडेकर हा आपल्या सहकारी मित्रांसह काल सायंकाळी प्रवरा नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. गंगामाई घाटाच्या … Read more

ऐतिहासिक क्षण : नगरमधून आज धावणार पहिली ‘शिवाई’…!

Ahmednagar To Pune Electric Bus :- ज्या अहमदनगर शहरातून राज्याची प्रवासी सेवालाल परीने सुरू केली, त्याच शहरातील तारकपूर बसस्थानकात ७५ वर्षात पदार्पण करीत असताना आता शिवाई बसचे प्रस्थान होत आहे. एसटीच्या इतिहासातील स्थापनेचा साक्षीदार असणारे शहर ही अहमदनगर शहराची ओळख आहे. आता शिवाईच्या प्रस्थानाच्या रूपाने राज्य परिवहन महामंडळाच्या नव्या संकल्प व परिवर्तनाच्या वाटचालीचे साक्षीदार देखील … Read more

Ahmednagar News : कोण आहे रुपाली चाकणकर यांना मारण्याची धमकी देणारा व्यक्ती ? समोर आले धक्कादायक कारण…

Ahmednagar News :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर धमकी देणारी व्यक्ती ही नगरची असल्याचे कळत आहे. तर त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. तो नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील येथील असून त्याचे नाव भाऊसाहेब शिंदे आहे. शिंदे याने धमकीचा फोन … Read more

अहमदनगर ब्रेकींग: रूपाली चाकणकर यांना धमकी देणारी व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking News : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला नगर तालुका पोलिसांनी आज सकाळी चिंचोडी पाटील (ता. नगर) येथून ताब्यात घेतले आहे. भाऊसाहेब रामदास शिंदे (रा. भेंडा ता. नेवासा) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. त्याला अटक करून दुपारी न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वाळूचा डंपर पलटी होऊन चालक ठार

AhmednagarLive24 : तालुक्यातील मालुजे खुर्द-मालगाव शिवारात सुरू असलेल्या वाळूच्या लिलावाच्या ठिकाणी ढिगाऱ्यावर एक डंपर पलटी होऊन डंपरखाली चालक ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दत्तात्रय राजू लष्करे (राहणार राहुरी गावठाण वय 38) असं या मृत चालकाचं नाव आहे. आज सकाळच्या दरम्यान येथे वाळूने भरलेला डंपर चालला असता सदर डंपर एका ढिगा-यावरून घसरण्यास लागला असता डंपर पलटी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंचे बंधू सागर काळे यांचे दुःखद निधन

AhmednagarLive24 : अहमदनगर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचे धाकटे बंधू सागर काळे यांचे काल (शुक्रवारी) रात्री दुःखद निधन झाले आहे. काळे कुटुंबीयांवर यामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शहरामध्ये किरण काळे युथ फाउंडेशनच्या वतीने कुस्ती स्पर्धा मागील दोन दिवसापासून सुरू असून त्याचे आज अंतिम सामने आणि बक्षीस वितरण समारंभ संध्याकाळी पार पडणार आहे. त्यापूर्वीच ही … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भरधाव क्रुझर जीपचा अपघात; एक ठार, आठ जखमी

AhmednagarLive24 : ट्रकला भरधाव वेगात पाठीमागून क्रुझर जीपने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर आठ जण जखमी झाले आहेत. अपघातात शांताराम लक्ष्मण घन (वय 40 रा. घनवाडा ता. सोयगाव, जि. औरंगाबाद ) हे ठार झालेतर श्रद्धा कैलास पवार (वय 30), विकी नाना पाटील (वय 27), नंदा शांताराम घन (वय 32), वेदांत शांताराम घन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कर्जतला सापडले ‘गुप्तधन’, पण किती?

AhmednagarLive24: कर्जत तालुक्यातील शिंदे येथे जेसीबीने जुन्या घराचे उत्खनन करत असताना शंभर वर्षापूर्वीचे धातूचे नाणे आढळून आले. गावातील सुरेशशेठ हरकचंद भंडारी यांच्या जुन्या वाड्याचे उत्खनन सुरू होते. यावेळी जेसीबी चालक व कामगार यांना ही नाणी आढळून आली. यावरून गावात गुप्तधन सापडल्याची चर्चा पसरली. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी ही माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांना दिली … Read more

अहमदनगर ब्रेकींग : भीषण अपघातात बाप-लेक ठार

AhmednagarLive24 : समोर चाललेल्या वाहनाला कारची पाठीमागून धडक बसून भीषण अपघात झाला. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील बाप-लेकाचा मृत्यू झाला आहे. अहमदनगर-पुणे महामार्गावरील कामरगाव शिवारात आज पहाटे हा अपघात झाला. बाजीराव मिसकर व ओम मिसकर असे मयत बाप-लेकाची नावे आहेत. ते त्यांच्या कारमधून जेजुरी येथे देव दर्शनाला जात असताना हा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की … Read more

अहमदनगर ब्रेकींग: नाशिकच्या विशेष पथकाची अहमदनगरमध्ये मोठी कारवाई; दीड कोटीचा…

AhmednagarLive24 :स्टीलची वाहतूक करणार्‍या वाहनांमधून स्टीलची चोरी करून ते काळ्याबाजारात विक्री करण्याच्या दोन ठिकाणी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या पथकाने छापेमारी केेेली. या कारवाईत तब्बल दीड कोटी रूपयांचा माल जप्त केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात 14 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 13 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आता ही व्यक्ती होवु शकते नगरचे पालकमंत्री ! राष्ट्रवादीकडुन आले नवे नाव…

AhmednagarLive24 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगर व सोलापूर येथील पालकमंत्र्यांच्यासंबंधी वाद निर्माण झाला आहे. नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना काही मंडळींकडून विरोध आहे, शिवाय ते स्वत:ही येथे काम करण्यास इच्छूक नाही. तर सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासंबंधी तेथे उजणीच्या पाण्यावरून वाद उफाळला आहे. त्यांनाही बदलण्याची मागणी त्या जिल्ह्यात होत आहे.यामध्ये आता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एक जूनला राळेगणसिद्धीत ‘अण्णा उठो’ आंदोलन, कोणी दिला इशारा?

AhmednagarLive24 : लोकायुक्त कायद्याच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्यातील महाविकास आघाडीच्याविरोधात पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावर सरकारकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, सोमनाथ काशिद या सामाजिक कार्यकर्त्याने हजारे यांच्या विरोधातच एक जून रोजी राळेगणसिद्धीमध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.जनता महागाईने होरपळत असताना गप्प कसे? असा सवाल काशिद यांनी विचारला आहे. लोकांच्या … Read more

Ahmednagar breaking news | हनीट्रॅप करून झाला पसार; वर्षभराने अडकला पोलिसांच्या जाळ्यात

AhmednagarLive24;हनीट्रॅपच्या गुन्ह्यामध्ये गेल्या एक वर्षापासून पसार असलेल्या आरोपी सागर साहेबराव खरमाळे (वय 35 रा. शिवाजीनगर) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 20 हजार रूपयांचे दोन मोबाईल जप्त केले आहे. आरोपी खरमाळेने एका महिलेसह त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने एका अधिकार्‍यावर हनीट्रॅप करून फसवले होते. तसेच अधिकार्‍याकडे वारंवार दोन कोटी रूपयांची मागणी करण्यात येत होती. नगर तालुका पोलीस … Read more

Free Silai Machine Yojana 2022 | सरकार मोफत शिलाई मशीन देत आहे, अर्ज करण्यासाठी या कागदपत्रांची आवश्यकता असेल

Free Silai Machine Yojana 2022

Free Silai Machine Yojana 2022 :- भारत सरकार देशातील गरीब महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. आज आम्ही तुम्हाला सरकारच्या एका महत्त्वाकांक्षी योजनेबद्दल सांगणार आहोत. मोफत शिलाई मशीन योजना असे या योजनेचे नाव आहे. या योजनेंतर्गत गरीब आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या महिलांना सरकार मोफत शिलाई मशीन देत आहे. शिलाई मशीन योजनेचा लाभ घेऊन महिला स्वावलंबी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीचा भीषण अपघात ! गाडी चक्काचूर

MLA Sangram jagtap Car Accident :- आमदार संग्राम जगताप यांच्या कारला भीषण अपघात झालाय मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर ती बीएमडब्ल्यू कार आणि एसटीची समोरासमोर धडक झाली आमदार संग्राम जगताप अपघातात थोडक्यात बचावले आहेत. आमदार संग्राम जगताप यांच्या आलिशान कारचा या अपघातामध्ये अक्षरश चक्काचूर झाला पहाटे साडेपाचच्या दरम्यान रसायनी जवळ अपघात घडला आमदार संग्राम जगताप हे गाडी मध्ये … Read more

अहमदनगर जिल्ह्याला हादरवणारी घटना ! चक्क नगरसेवकाच्या तालमीमध्ये मुलावर….

Ahmednagar News :- पारनेरच्या एका तालीममध्ये अल्पवयीन मुलावर समलैंगिक अत्याचाराचा प्रकार समाेर आला आहे. याप्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाैघांविरुद्ध पारनेर पाेलिसांनी गुन्हा नाेंदवला आहे. फिर्यादीनुसार पोलिसांनी बाललैंगिक अपराधासह लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. नगरसेवक युवराज पठारे, विशाल सर (पूर्णनाव माहिती नाही), आकाश (पूर्णनाव माहिती नाही) व विशाल सर (पूर्णनाव माहिती नाही) यांच्याविराेधात … Read more

Ahmednagar Accident : अहमदनगरमध्ये भीषण अपघातात चौघांचा मृत्यू !

Ahmednagar Accident :- अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, नगर-मनमाड राज्य महामार्गावर गुहा पाट नजीक एका बसचा आणि चार चाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार जण ठार झाले आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. मृतांमध्ये 1 पुरुष 2 महिला आणि 1 लहान मुलाचा समावेश आहे. आज रविवारी दुपारच्या दरम्यान नगर … Read more

Ration Card Update | मोदी सरकारने रेशन घेण्यासाठी केला नवा नियम, जाणून घ्या तुम्हाला फायदा होईल का?

Ration Card Update

Ration Card Update : जर तुम्ही शिधापत्रिकाधारक असाल आणि सरकारी रेशन घेत असाल, तर तुमच्यासाठी कामाची बातमी आहे. रेशन घेणारे लाभार्थी लक्षात घेऊन शासनाने आवश्यक नियम केले आहेत. खरं तर, रेशनच्या वजनात अनियमितता असल्याच्या अनेक वेळा तक्रारी आल्या होत्या, त्यामुळे सरकारने आता रेशन दुकानांवर इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल अनिवार्य केला आहे. हे ही वाचा – … Read more