Fish Farming: विदेशातील सव्वा लाख रुपये पगाराची नोकरी सोडली! मत्स्यपालनातून कमवत आहेत वार्षिक 10 लाख उत्पन्न

fish farming

Fish Farming :- शेतीसोबत भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचे जोडधंदे केले जातात. यामध्ये प्रामुख्याने पशुपालन हा व्यवसाय कित्येक वर्षांपासून शेतकरी करत असून त्यासोबतच आता मत्स्यपालन, कुक्कुटपालन हे व्यवसाय देखील व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकरी करू लागले आहेत. शेतीमध्ये ज्या प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञानाने क्रांती घडवली त्या दृष्टिकोनातून आता मत्स्यपालन आणि इतर जोडधंद्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान येऊ घातले … Read more