Airtel 5G : कंपनी 5G सेवा सुरु करण्यासाठी घेऊ शकते अजून एक वर्ष! वाचा सविस्तर
Airtel 5G : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 5G मोबाइल सेवेची (5G लाँच) माहिती पुढील महिन्यात ऑक्टोबरमध्ये समोर येत आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. परंतु, Jio, Airtel आणि Vi ने स्पष्ट केले आहे की 5G संपूर्ण भारतामध्ये पुढील वर्षाच्या अखेरीस रोलआउट केले जाईल. त्याच वेळी, आता भारती एअरटेलने माहिती दिली आहे … Read more