Airtel Recharge Plan: चर्चा तर होणारच ! एअरटेल देत आहे ‘इतक्या’ स्वस्तात वर्षाभराची वैधतासह खूप काही..
Airtel Recharge Plan: जर तुम्ही एअरटेलची टेलिकॉम सेवा (Airtel telecom services) वापरत असाल. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला एका अतिशय चांगल्या रिचार्ज प्लॅनबद्दल (recharge plan) सांगणार आहोत. एअरटेलचा हा परवडणारा रिचार्ज प्लॅन आहे. यामध्ये तुम्हाला 1799 रुपयांच्या रिचार्जवर संपूर्ण वर्षाची वैधता मिळत आहे. देशात असे बरेच लोक आहेत जे इंटरनेटचा जास्त वापर करत नाहीत. अशा … Read more