Airtel vs Jio : ग्राहकांना ‘ही’ कंपनी देतेय कमी किमतीत जास्त डेटा, मिळतील मोफत कॉलसह अनेक अतिरिक्त फायदे
Airtel vs Jio : सध्या अनेक टेलिकॉम कंपन्या आहेत, ज्या आपल्या ग्राहकांना कमी किमतीत जास्त फायदे देतात. भारतात रिलायन्स जिओ, एअरटेल, वोडाफोन-आयडिया आणि बीएसएनएलचे असंख्य ग्राहक आहेत. कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी अनेक ऑफर घेऊन येत असते. प्रत्येक कंपन्यांचे रिचार्जच्या किमती वेगवेगळ्या असतात. तसेच त्यांचे फायदेदेखील वेगवेगळे असतात. सध्या अशी एक कंपनी आहे जी आपल्या कंपन्यांना 250 … Read more