Ahmednagar Breaking news : भाजपच्या माजी आमदाराचा पुतण्या शिवसेनेत
अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :- नेवासा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे पुतणे, नेवासा पंचायत समितीतील भाजपचे माजी सदस्य अजित मुरकुटे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते मुरकुटे यांना शिवबंधन बांधण्यात आले. गेल्या काही काळापासून गडाख यांनी नेवासा तालुक्यात आक्रमकपणे शिवसेनेचा विस्तार सुरू केला … Read more