अजितदादांच्या ‘या’ शिलेदाराची मंत्रिमंडळात होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री ! कोकाटे यांची रिप्लेसमेंट म्हणून अहिल्यानगरला आणखी एक मंत्रीपद ?

Ahilyanagar News

Ahilyanagar News : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. खरेतर, वादग्रस्त विधानांमुळे कोकाटे नेहमीच बातम्यांमध्ये राहतात. पण, यावेळी चर्चेत येण्याचे कारण वेगळेच आहे. कामापेक्षा वादग्रस्त विधानांमुळे मंत्रीपद गाजवणारे कोकाटे यांचे ‘जंगली रमी पे आओ ना महाराज’ हे प्रकरण सध्या जोरदार गाजत आहे. त्याच झालं असं मंत्री माणिकराव कोकाटे पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान … Read more

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ गावांमध्ये तयार होणार नवा रेल्वे मार्ग, उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा

Pune Railway News

Pune Railway News : पुणेकरांसाठी एक अगदीच महत्वाची आणि अतिशय कामाची बातमी समोर येत आहे. पुण्यातील नागरिकांसाठी एका नव्या रेल्वे मार्गाची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा निकाली निघेल अशी आशा आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यासाठी एका नव्या रेल्वे मार्गाची घोषणा केली आहे. पुणे … Read more

महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली गुड न्यूज

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारच्या काळात सुरू झालेली महायुती सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जात आहे. अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेतून दरमहा पंधराशे … Read more

अहिल्यानगरच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच अरूणकाका यांना खरी श्रद्धांजली ठरेल- उपमुख्यमंत्री अजित पवार

Ahilyanagar News: अहिल्यानगर- शहराचे माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या अकाली निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांचे शहराच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. शुक्रवारी (दि. २ मे २०२५) अरुणकाका यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी पवार रविवारी (दि. ४ मे २०२५) सकाळी जगताप यांच्या निवासस्थानी … Read more

अजित पवारांनी आयोजित केलेल्या माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान सोहळा कार्यक्रमाला शरद पवारांनी फिरवली पाठ! राजकीय चर्चांना उधाण

मुंबई- आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे (अजित पवार गट) आयोजित माजी मुख्यमंत्र्यांच्या सन्मान सोहळ्याची जोरदार चर्चा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होत असून, यात महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा गौरव केला जाणार आहे. मात्र, या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री शरद पवार उपस्थित राहणार नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. … Read more

लाडक्या बहिणींनो लक्ष द्या ! तुम्हीही ‘हे’ काम केलं असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली मोठी अपडेट

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जातोय. याचा लाभ 21 ते 65 … Read more

शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार? ही व्यक्ती करणार मध्यस्थी, आमदार रोहित पवारांचे सूचक वक्तव्य!

Ahilyanagar Politics : अहिल्यानगर- भारतीय संस्कृती कुटुंबाच्या एकजुटीवर भर देते. पवार कुटुंब एकच आहे आणि त्यांच्यातील काही मतभेद असले तरी ते एकत्र येऊ शकतात. यासाठी शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्रितपणे निर्णय घ्यावा. सुप्रिया सुळे यामध्ये मध्यस्थीची भूमिका बजावू शकतात, असे मत कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. गुरुवारी (दि. २४ एप्रिल २०२५) … Read more

फोडाफोडीच्या खेळातले अजितदादा निष्णात डॉक्टर, ते योग्य तो इलाज करतील; रोहित पवार यांचा सभापती राम शिंदे यांच्यावर निशाणा

जामखेड- विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कर्जत नगरपंचायतीतील नगरसेवक फुटल्यानंतर नगराध्यक्ष उषा राऊत यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल झाला. या घडामोडींमागे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा हात असल्याची चर्चा जोरात आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच जामखेडमध्ये सभा घेतली. या सभेच्या निमित्ताने आमदार रोहित पवार यांनी … Read more

श्रीगोंदा तालुक्यात शेलारांच्या प्रवेशाने राजकीय समीकरण बदलणार! राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली

श्रीगोंदा- तालुक्यातील राजकीय वातावरण सध्या तापलं आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, बेलवंडीचे सरपंच ऋषिकेश शेलार, हज कमिटीचे माजी सदस्य लियाकत तांबोळी आणि मुकुंद सोनटक्के यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जामखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशाने श्रीगोंद्यातील राजकीय आखाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे. आगामी जिल्हा परिषद आणि श्रीगोंदा नगरपरिषद निवडणुकीच्या … Read more

अजितदादा माझे काका! स्वागताचे फलक लावले तर बिघडले कुठे? रोहित पवारांचा पत्रकार परिषदेत खुलासा

जामखेड- मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागताचे फलक आमदार रोहित पवार यांच्या नावाने लागल्याने राजकीय वादाला तोंड फुटले आहे. या फलकांवरून निर्माण झालेल्या गैरसमजांना पूर्णविराम देत रोहित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. “अजित पवार माझे काका आणि उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या स्वागताचे फलक कार्यकर्त्यांनी माझ्या नावाने लावले यात काही गैर नाही,” असे सांगत … Read more

अहिल्यानगर ब्रेकिंग : ‘हा’ बडा नेता आज अजित पवारांच्या उपस्थितीत करणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश, दोन वेळा लढवली होती आमदारकीची निवडणूक

श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय वातावरणात मोठा बदल घडणार आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार आज जामखेड येथील एका भव्य कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. शेलार यांच्यासह त्यांचे अनेक समर्थक आणि कार्यकर्तेही राष्ट्रवादीच्या गोटात सामील होणार असल्याने श्रीगोंद्यातील राजकीय समीकरणांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. या प्रवेशामुळे स्थानिक … Read more

महाराष्ट्रातील 3 मोठ्या जिल्ह्यांचे स्वप्न भंगणार ! राज्यातील ‘हा’ महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्प रद्द होणार, DCM अजित पवारांचा गौप्यस्फोट

Maharashtra Expressway News

Maharashtra Expressway News : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम आता जवळपास पूर्णत्वास आले आहे. 701 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग लवकरच पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. सध्या या महामार्ग प्रकल्पाचा नागपूर ते इगतपुरी असा 625 km लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू आहे. दरम्यान इगतपुरी ते आमने या 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे काम 10 मार्चपर्यंत पूर्ण होईल आणि त्यानंतर … Read more

बाळासाहेब थोरात यांच्या पराभवावर अजित पवार दुःखी ! सत्यजित तांबे आणि उपमुख्यमंत्री पवार यांच्या भेटीत काय झाली चर्चा ?

Ajit Pawar On Balasaheb Thorat

Ajit Pawar On Balasaheb Thorat : विधानसभा निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरात एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात येथून पराभूत झालेत आणि याच पराभवाची गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे. मतमोजणी सुरू झाली तेव्हापासून बाळासाहेब थोरात मागे होते, अगदी पहिल्या राऊंड पासूनच ते पिछाडीवर होते यामुळे साऱ्यांनाच धक्का बसला. थोरात यांच्या … Read more

कोपरगावचे आ. आशुतोष काळे मंत्री होणार ? अजितदादांच्या वक्तव्यामुळे कोपरगावात रंगली तुफान चर्चा !

Aashutosh Kale News

Aashutosh Kale News : कोपरगाव विधानसभा मतदारसंघात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभांचा धुराळा उडत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून या ठिकाणी जोरदार वातावरण निर्मिती केली जात आहे. मात्र, सध्या तरी या ठिकाणी महायुतीचे उमेदवार अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आशुतोष काळे हे प्रचारात आघाडीवर आहेत. काळे यांच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन केले जात आहे. गेल्या पाच … Read more

नेवासा विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये ठिणगी पडणारच, भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गट उमेदवारीवरून भिडणार?

Nevasa Nivdnuk

Nevasa Nivdnuk : निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. अहिल्या नगर जिल्ह्यातील नेवासा विधानसभा मतदारसंघातही असेच चित्र सध्या पाहायला मिळतय. खरेतर, नुकताच काही दिवसांपूर्वी महायुतीमध्ये समाविष्ट असणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत 99 उमेदवारांचा समावेश असून अहिल्यानगर जिल्ह्यातील पाच उमेदवारांची नावे … Read more

लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तयार केलाय जबरदस्त प्लॅन, आता ही योजना…..

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीचा बिगुल नुकताच वाजला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने 20 नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होईल आणि 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार असे जाहीर केले आहे. यामुळे सध्या राज्याच्या राजकारणात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या सुरू आहेत. खरंतर नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला … Read more

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप ; अजित पवार महायुतीची साथ सोडणार ? दादा एकटेच निवडणुकीच्या मैदानात दिसणार, शिंदे गटाच्या नेत्याचे वक्तव्य चर्चेत

Ajit Pawar News

Ajit Pawar News : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका रंगणार आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. यामुळे आघाडीचे नेते पूर्ण जोमाने आगामी निवडणुकांच्या कामाला लागले आहेत. महायुतीने देखील आलेल्या पराभवातून धडा घेत आता निवडणुकीचे काम सुरू केले आहे. अजून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप … Read more

ब्रेकिंग! मध्यरात्री 3 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्यात खलबत; जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणाला किती जागा ?

Vidhansabha Nivdanuk

Vidhansabha Nivdanuk : अजून लोकसभा निवडणुकीची झिंगही उतरली नव्हती तेवढ्यात विधानसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी सुरू झाली आहे. लोकसभेचा गुलाल खाली पडण्याआधीच विधानसभेचा गुलाल वर उधळण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने आता कंबर कसली आहे. निवडणूक आयोग नोव्हेंबर मध्ये निवडणुका घेणार आहे. 26 नोव्हेंबर 2024 ला महाराष्ट्र विधानसभा विसर्जित होईल आणि त्या आधीच राज्यात विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जाणार … Read more