‘अरे निलेश बेट्या तू ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचा हेडमास्तर अजित पवार आहे. माझ्या नादाला लागू नको…’ अजित पवारांची दादा स्टाईल फटकेबाजी
Ajit Pawar On Nilesh Lanke : सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात राजकीय वातावरण तापलेले आहे. आतापर्यंत तीन टप्प्यात मतदान पूर्ण झाले आहे. येत्या तीन दिवसात अर्थातच 13 मे 2024 ला चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यात अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी देखील मतदान होणार आहे. दरम्यान अहमदनगर मध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचार सुरू आहे. महायुतीचे … Read more