उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याने ‘या’ तालुक्यात तर्कवितर्क

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-आतापर्यंत राजकारणात या पक्षातून त्या पक्षात पक्षांतर करून भूकंप करण्याची पद्धत होती. मात्र कर्जतमध्ये सध्या सर्व बदलत आहे, नवे पर्व सुरू आहे, त्यामुळे येथे  मित्र पक्षात राहून पक्षांतर न करताही भूकंप करून दाखविण्याची गंमत कर्जत मध्ये काहींनी करून दाखवली. या भूकंपाचे, गंमती जमतीचे हादरे थेट वरिष्ठांपर्यत बसले आहेत. कर्जत तालुक्यात … Read more

अजित पवार संतापले म्हणाले…आपल्यात राहायचे आणि दगाबाजी करायची हे बरोबर नाही

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:- मुंबईत अकोल्याचे नेते तथा जिल्हा बँकेचे संचालक सीताराम पाटील गायकर यांच्या राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश झाला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी जिल्हा सहकारी बँक निवडणुकीवरून चांगलेच आक्रमक झाले होते. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या कामगिरीनंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या विषयाला … Read more

राधाकृष्ण विखेंच्या शेतकरी हिताच्या ‘त्या’ मुद्द्याची अजित पवारांनी घेतली दखल

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकर्‍यांसाठी लागू करण्यात आलेल्या हवामानावर आधारीत पीक विमा योजनेतील त्रुटी सरकारच्या लक्षात आणून दिल्या. याला सकारात्मक प्रतिसाद देत राज्य स्तरावर समिती नेमून या योजनेबाबत आढावा घेण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे आर्थिक नुकसान विचारात घेऊन हवामानावर आधारीत … Read more

तळीरामांना झटका,राज्यात दारु महागणार !

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:-राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 8 मार्च रोजी 2021-22 या आर्थिक वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. यावेळी अजित पवारांनी बजेटमध्ये स्पष्ट केलं की, मद्यावरील मूल्यवर्धित करामध्ये 5 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात कोरोना संकटामुळे राज्याचा उत्पन्नात बरीच घट झाली आहे. त्यामुळे आता राज्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी हा निर्णय … Read more

मराठा आरक्षण प्रकरणी सरकार कमी पडतंय! : नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:-  मराठा आरक्षण प्रकरणी सरकार कमी पडतंय. आमचं खरं नुकसान मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे प्रमुख अशोकराव चव्हाण यांनी योग्य पद्धतीने काम न केल्यामुळे झाले आहे. असा आरोप अण्णासाहेब फाऊंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला आहे. नगर येथे शासकीय विश्रामगृह येथे मराठा आरक्षण व संवाद बैठक घेतली, यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी … Read more

मोठी बातमी : कोरोना रुग्ण वाढल्याने पुण्यात नाईट कर्फ्यू, शाळा बंद ठेवण्याचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- पुणे शहरासह जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं प्रशासनानं तातडीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच जात आहे.बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे मागील सात दिवसांत सक्रीय बाधितांच्या संख्येत तब्बल एक हजाराने वाढ … Read more

नियम पाळले नाही तर लाॅकडाऊन!

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-लोक मास्क घालत नाहीत. लग्न समारंभ,राजकीय सभांमध्ये नियमांचे पालन केले जात नाही.लोकांनी शिस्त पाळायलाच हवी, अन्यथा दुबई, युरोपप्रमाणे पुन्हा लॉकडाऊनच्या परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील नागरिकांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. तसेच मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांच्या वार्षिक योजना आराखड्यासाठी विभागवार बैठक … Read more

उपमुख्यमंत्री म्हणातात त्यासाठी शेतकऱ्यांनी कृषिपंपांचे वीजबिल भरलेच पाहिजे

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- कृषिपंपांची वीजबिले भरण्यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांना भरघोस सवलत दिली आहे. वीजबिलाची वसूल झालेली रक्कम त्या-त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विद्युत वितरण यंत्रणा सक्षम करण्यासाठी वापरली जाणार आहे. त्यामुळे अडचणीत आलेल्या महावितरणला टिकवायचे असेल तर शेतकऱ्यांनी वीजबिले भरलीच पाहिजेत. असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. पत्रकार परिषदेत ना.पवार बोलत … Read more

ये है अहमदनगर का पॉलीटिक्स : अजितदादांनी ज्यांच धोतर फेडण्याची भाषा केली त्यांनाच जिल्हा बँकेत…..

अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:-नगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक सध्या सुरू आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे राजकारण चांगलेच रंगात आले असून बऱ्याच जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे. मात्र, यामध्ये अनेक ठिकाणी धक्कादायक राजकीय समीकरणे पहायला मिळाली. जामखेडमधून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला माघार घ्यायला सांगून माजी मंत्री … Read more

ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीसाठी जास्तीत जास्त निधी द्या : आमदार आशुतोष काळे

अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:- ग्रामीण भागात रस्ते विकासाचा अनुशेष खूप मोठा आहे. नागरिक मोठ्या संख्येने वाडी-वस्त्यांवर राहतात. त्यामुळे शेतकरी, नागरिकांना अडचणी येत असून ग्रामीण भागातील रस्ते तातडीने दुरुस्त करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी लेखाशीर्ष ३०५४ अंतर्गत ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीसाठी जास्तीत जास्त निधी द्यावा, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थ … Read more

शहरातील ‘या’ रुग्णालयासाठी १८ कोटी मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:- जिल्हा वार्षिक योजनेतून महापालिकेच्या कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाच्या नवीन इमारत बांधकामासाठी पहिल्या टप्प्यात ८ कोटी तर महापालिकेच्या २ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी १० कोटी रुपयांचा निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजूर केला असल्याची माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली. नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय येथे बुधवारी (दि.१०) राज्यस्तरीय विभागीय जिल्हा … Read more

अजितदादा, आ. लंके यांच्या आग्रहाखातर ‘मी’ निवडणूक रिंगणात!

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:-आजवर आपण स्व. गुलाबराव शेळके यांच्या आदर्शावर वाटचाल करून शेतकरी, कर्मचारी यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. अजितदादा, आ. लंके यांच्या आग्रहाखातर मी निवडणूक लढविणार असून सर्वांनी सहकार्य करा. असे आवाहन उदय शेळके यांनी केले. शुक्रवारी उदय शेळके यांनी मांडओहळ येथे आयोजित केलेल्या स्नेहभोजनासाठीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी १०५ मतदारांपैकी … Read more

स्वतःचे अपयश लपवण्यासाठी त्यांनी असं वक्तव्य केलं असावे’ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची फडणवीस यांच्यावर टीका

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:-पेट्रोल डिझेलवरील कर कमी करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. “केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत. त्याचे समर्थन करता येत नाही त्यामुळे राज्य सरकारबद्ल फडणवीस असे वक्तव्य करत आहेत. केंद्रसरकारच्या अशा दरवाढीमुळे उद्या पेट्रोल १०० रुपये लिटर झाले … Read more

युनायटेड सिटी हॉस्पीटलमधून उत्तम आरोग्यसेवा मिळेल -उपमुख्यमंत्री अजित पवार

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:-शहरातील विविध जाती-धर्माच्या तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टरांची टीम एकत्र आली आहे. त्यामुळे युनायटेड सिटी मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलच्या माध्यमातून नगरकरांना अत्यंत चांगल्या दर्जाची उत्तम आरोग्यसेवा मिळेल, असा विश्‍वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. युनायटेड सिटी मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. … Read more

राहुरीतील प्रलंबित प्रश्नासाठी उपमुख्यमंत्र्यांना साकडं

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राहुरी तालुक्यामध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आगमन झाले असता शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी त्यांचे स्वागत केले. राहुरी तालुक्यामध्ये अनेक प्रलंबित खवरे प्रश्नांसंदर्भात त्यांनी पवार यांच्याशी चर्चा करून हे प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रश्नांबाबत चर्चा करून हे प्रश्न मार्गी … Read more

उपमुख्यमंत्री म्हणतात… लोकांचा जीव वाचवणे हे सरकारचे आद्यकर्तव्य

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- सध्या राज्यात काँग्रेस,राष्ट्रवादी व शिवसेना तिन्ही पक्षांचे सरकार असल्यामुळे कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मात्र विकासकामांसोबत लोकांचं आरोग्य चांगल राहील पाहिजे, कोरोनाची लस उपलब्ध झाली आहे लसीकरणाचे टप्पे ठरवण्यात आलेले आहेत. लोकांचा जीव वाचवणे हे सरकारचे आद्यकर्तव्य असल्याचे मत उपमुख्मंत्री अजित पवार यांनी सांगितले. ना.पवार आज जिल्हा दौऱ्यावर … Read more

वीजबिल वसुलीवर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले….

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- महावितरण कंपनीने थकबाकीदारांना वीज कापण्याच्या नोटीस बजावल्या आहेत. आर्थिक स्थिती नाजूक झाल्याचे कारण पुढे करीत राज्यात 71 लाख 68 हजार 596 वीजग्राहकांना अशा नोटीस आल्या आहेत. दरम्यान निश्चित मुदतीत वीजबिल न भरल्यास वीजप्रवाह खंडित करण्याचे आदेश महावितरणने दिले आहेत. यावरून सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या मुद्याला राजकीय … Read more

शेतकऱ्यांनी सवलतीच्या दराचे वीज बिल भरण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :-सौर उर्जा पर्यावरणपूरक आहे. त्यामधून हानिकारक कार्बन डाय ऑक्साईड वायूचे उत्सर्जन होत नाही. त्यामुळे पर्यावरणाचा ह्रास होत नाही तसेच सौर ऊर्जेच्या माध्यमातून शेतीला दिवसा वीज पुरवठा करता येत असल्याने सौर ऊर्जेला प्राधान्य देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राहूरी येथे केले. एकात्मिक उर्जा विकास-1 अंतर्गत … Read more