अजित पवार म्हणाले नाही तर माझाच मामा व्हायचा…
अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :-आज अजित पवार अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून राहुरीतील वांबोरी येथे मुख्यमंत्री सौरऊर्जा योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पाचं अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं.यावेळी त्यांनी चौफेर फटकेबाजी केली. यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उपस्थित होते. यावेळी आयोजित सभेत बोलताना पवार यांनी करोना संकट आणि त्यामुळे राज्यावर ओढावलेले आर्थिक संकट यावर भाष्य केले. … Read more


