Sharad pawar : पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांचाच डाव! फडणवीसांनंतर अजून एका माजी मंत्र्यांचा थेट आरोप

Sharad pawar : विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासोबत झोलेल्या पहाटेच्या शपथविधीची राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पूर्ण कल्पना होती. त्यांच्या संमतीनंच सगळ झाले होते, असा दावा फडणवीस यांनी नुकताच केला होता. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. यावर रयत क्रांतीचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, शरद पवारांच्या संमतीशिवाय पहाटेचा … Read more

Pune : अमित शाहांचा पुणे दौरा आणि अजित पवारांची यंत्रणा, पुण्यात घडामोडींना वेग

Pune : सध्या पुण्यात पोट निवडणूकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर येणार आहेत. अमित शाह 18 आणि 19 तारखेला पुणे दौऱ्यावर येत आहेत. यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भाजपने या दौऱ्याची जोरदार तयारी केली आहे. यामुळे महाविकास आघाडी सतर्क झाली आहे. अमित शहांच्या दौऱ्यानंतर महाविकास आघाडी जोरदार शक्तिप्रदर्शन … Read more

Devendra Fadnavis : मला कारागृहात टाकण्याची सुपारी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना दिली होती! फडणवीसांचा गौप्यस्फोट

Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या संमतीमुळे मला कारागृहात टाकण्यासाठी जंगजंग पछाडण्यात आले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आदेश दिले होते. खोटी कागदपत्रे तयार गेली होती. परंतु मी कुठेच अडकणार नव्हतो. या सर्व गोष्टी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने होत होत्या, असा आरोप देवेंद्र फडणवीस … Read more

Devendra Fadnavis : पवारांपेक्षा ‘या’ नेत्याने माझा सर्वात मोठा विश्वासघात केला, फडणवीसांनी थेट नावच सांगितलं..

Devendra Fadnavis : आज राज्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केले होते. पहाटेच्या शपथविधीवेळी जे सरकार स्थापन झाले होते त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची संमती होती, असे खळबळजनक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. यामुळे एकच चर्चा सुरू आहे. … Read more

Devendra Fadnavis : फडणवीसांचा गौप्यस्फोट पवारांनी नाकारला, म्हणाले, फडणवीस सभ्य माणूस..

Devendra Fadnavis : ज्याची सर्वांना उत्सुकता होती, तो पहाटेच्या शपथविधीबाबत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला. त्यांनी आज अजित पवारांसोबत घेतलेल्या शपथविधीची कल्पना शरद पवारांना होती, असे म्हटले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच अजित पवार बोलले तर मी अजून बोलेन असेही ते म्हणाले. यावर आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. … Read more

Sadabhau Khot : ते ओसाड गावचे पाटील! सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांना टोला

Sadabhau Khot  : शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात गौतम अदानींचे कौतुक करण्यात आले आहे. यावरून सदाभाऊ खोत म्हणाले, पवार साहेबांच्या पुस्तकात शेतकऱ्यांचे कौतुक झालं नाही, परंतु अदानींचं झालं. ते ओसाड गावचे पाटील आहेत. त्यांच्या बोलण्याला फारसा अर्थ असत नाही, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केली आहे. तसेच राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार … Read more

Devendra Fadnavis : ब्रेकिंग! अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीचे उत्तर मिळाले, फडणवीस म्हणाले, शरद पवारांनी…

Devendra Fadnavis : 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केले होते. नंतर ते कोसळले. असे असताना आता पहाटेच्या शपथविधीवेळी जे सरकार स्थापन झाले होते त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची संमती होती, असे खळबळजनक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. … Read more

Ajit Pawar : अजित पवारांमुळेच मंत्रिमंडळ विस्तार लांबला, कारण त्यांचा मुहूर्त अजून ठरत नाही, माजी मंत्र्यांच्या वक्तव्याने खळबळ

Ajit Pawar : राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार अजित पवार यांच्यामुळेच होत नाही, असे उपरोधिक वक्तव्य माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केले आहे. अजित पवारांमुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला आहे. कारण त्यांचा मुहूर्त अजून ठरत नाही. असे खोचक वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केले आहे. यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे. सध्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतीक्षेत सर्वजण आहेत. विरोधकांकडूनही … Read more

Gautami Patil : गौतमी पाटीलने मागितली अजितदादांची माफी, म्हणाली, दादा मला माफ करा..

Gautami Patil : राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाच्या आयोजनावर मोठे वक्तव्य केले होते. यापुढे राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करू नका, अशी तंबी दिली होती. आता यावर गौतमीने दादांना उद्देशून आवाहन केले आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. आपल्या सादरीकरणामध्ये सुधारणा केल्याचे गौतमी पाटील हिने सांगितले होते. तरीही काही … Read more

Cow Hug Day :अजितदादांनी काऊ हग डे वरून सरकारला झापले, म्हणाले, गाय लाथ घालेन आणि मग निघेल काऊ हग डे

Cow Hug Day : सध्या फेब्रुवारी महिना सुरू असून यामध्ये वेगवेगळे डेज साजरे केले जातात. असे असताना केंद्र सरकारने व्हॅलेंटाईन डे ला प्रेयसी ऐवजी गायीला मिठी मारा पशू कल्याण बोर्डाने हा निर्णय घेतला. यामुळे यावर अनेकांनी टीका केली. हा दिवस काऊ हग डे म्हणून साजरा करण्याचे आदेशही काढले होते. यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील … Read more

Chief Minister : ..तर 2024 ला अजितदादा मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील!! राष्ट्रवादीच्या नेत्याचे मोठे वक्तव्य

Chief Minister : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंकेंनी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीवर मोठं भाष्य करत राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे. यामुळे पुण्यात सध्या याचीच चर्चा सुरू आहे. निलेश लंकेंनी यांनी अजित पवार यांना पुढील मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन केले आहे.  ते म्हणाले, आपल्याला दादांना मुख्यमंत्री करायच आहे. मी माझ्या बऱ्याच भाषणांत सांगतो, अजित पवारांना … Read more

Pimpri : ‘काहींनी गुजरात मॉडेल दाखवून देशाची सत्ता घेतली, मी चिंचवड मॉडेल दाखवून राज्याची सत्ता घ्यायला हवी होती’

Pimpri : सध्या पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक सुरू आहे. सध्या सर्वच कार्यकर्ते पक्षाचा प्रचार करत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील आता शड्डू ठोकला आहे. यावेळी ते म्हणाले, काही मान्यवरांनी गुजरात मॉडेल दाखवून देशाची सत्ता हातात घेतली. दरम्यानच्या काळात माझच चुकलं. मीही पिंपरीचं मॉडेल दाखवून राज्याची सत्ता घ्यायला हवी होती. ते राहून गेलं. आता ती … Read more

Ajit pawar : गौतमी पाटीलबाबत अजित पवारांनी घेतला मोठा निर्णय, राष्ट्रवादी कला विभागाकडून आली तक्रार

Ajit pawar : सध्या गौतमी पाटील हीचा डान्स चर्चेचा विषय झाला आहे. तिचे हावभाव वेगळे असल्याने तिच्यावर टीका केली जाते. गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारीही सहभागी असतात, आणि राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात गौतमी पाटील हिला सर्वाधिक वेळा बोलावले जाते. याबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारला गेला. यावर त्यांनी नाराजी जाहीर केली. महाराष्ट्राच्या संस्कृतीला यामुळे … Read more

Nana Kate : रात्री खलबत, अखेर अजितदादांनी विषय मिटवला! पिंपरीत राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर

Nana Kate : सध्या पुण्यात निवडणूकीचे वारे वाहू लागले आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीने नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याठिकाणी कोणाला उमेदवारी देयची याबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर आता उमेदवारी जाहीर झाली आहे. अजित पवारांनी याबाबत सर्वांशी चर्चा केली. याबाबत कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तसेच … Read more

Nashik : अपक्ष निवडून आलेले सत्यजित तांबे भाजपात जाणार? आज भूमिका मांडणार

Nashik : राज्यात नुकतीच पदवीधर निवडणूक झाली. यामध्ये सर्वात जास्त चर्चा ही नाशिक विभागाची झाली. याचे कारण म्हणजे याठिकाणी काँग्रेसमधून बाहेर असलेले अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे हे उभा होते. सत्यजित तांबे या लढतीत विजयी झाले. त्यांनी महाविकास आघाडी पुरस्कृत शुभांगी पाटील यांचा पराभव केला. असे असताना आता त्यांची पुढची भूमिका काय असणार तसेच ते कोणत्या … Read more

Ajit Pawar : कारण नसताना गैरसमज निर्माण करायचे, हे बरोबर नाही; अजित पवार भडकले

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खालच्या पातळीत टीका केली. त्यानंतर राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्ये आणि नेतेमंडळी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पण सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करूनही राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी कोणतेही प्रतिक्रीय न दिल्याने चर्चांना चांगलेच उधाण आले होते. मात्र … Read more

राऊतांनंतर पवारांचे निकटवर्तीय टार्गेट? कराडमध्ये ईडीचा छापा

Maharashtra News:शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांना अटक केल्यानंतर इडीने आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या निकटवर्तीयांकडे वळविल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या कराड जनता बॅंकेवर आज सकाळी ईडीने छापा घातला आहे.बेकायदा कर्जवाटप केल्याप्रकरणी ही कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात येते. कराडमधील राजेंद्र पाटील यांनी या बॅंकेत … Read more

विरोधी पक्षनेते अजित पवार येथे झाले नतमस्तक

Maharashtra News:आपल्या करारी बाण्यासाठी ओळखले जाणारे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार शनिवारी सकाळी नांदेडच्या रेणुकादेवीसमोर नतमस्तक झाले. विशेष म्हणजे त्यांच्या देवदर्शनाचे फारसे फोटो काढले जात नाहीत, मात्र हा फोटो व्हायरल झाला आहे.अजित पवार आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी सकाळी त्यांनी नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे जाऊन रेणुकादेवी मंदिराच्या पायथ्याशी रेणूका मातेचे दर्शन घेतले. अतिवृष्टी व पुरामुळे … Read more