कर्जत नगरपंचायतीमध्ये महिलाराज! नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे तर उपनगराध्यक्षपद काँग्रेसकडे
अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2022 :- कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे उषा राऊत यांची तर उपनगराध्यक्षपदी काँग्रेसच्या रोहिणी घुले यांची बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान याबाबतची माहिती पीठासीन तथा प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी दिली आहे. कर्जत नगरपंचायतीमध्ये दोन्ही पदाधिकारीपदी महिलांची निवड झाली आहे. यामुळे कर्जत नागरपंचायतवर “महिलाराज” निर्माण झाले आहे. कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी … Read more