कोरोना काळातील कॅगचा अहवाल आला, अजितदादांबद्दल म्हटले…
corona news :विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज सभागृहात कॅगचा अहवाल सादर करण्यात आला. बहुतांश वेळा हा अहवाल सत्ताधाऱ्यांना धडकी भरविणारा असतो. कोरोना काळातील राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दलचा हा अहवाल आहे. या काळात अजितदादा पवार हे वित्तमंत्री होते. विशेष म्हणजे या अहवालात अजितदादांचे कौतूक करण्यात आले आहे. कोरोना काळात राज्याचा जीडीपी घटला असला तरी राज्याची राजकोषीय … Read more