औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकवून महाराष्ट्राला खिजवू नका, तुम्हालाही त्याच कबरीमध्ये जावे लागेल

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मीडियाशी संवाद साधताना एमआयएमचे (MIM) नेते अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांनी औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीवर माथा टेकल्याप्रकरणी खोचक टीका केली आहे. हे रितीरिवाज नाहीत, वारंवार औरंगाबादला यायचे आणि औरंगजेबाच्या कबरीपुढे महाराष्ट्राला (Maharashatra) खिजवण्यासाठी गुडघे टेकायचे. अशातून महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करायची असे काहीतरी ओवेसी बंधू यांना करायचे … Read more