या मोठ्या नेत्याने सोडली काँग्रेस, ‘स.प.’कडून लढविणार राज्यसभा

Maharashtra Politics : काँग्रेसच्या G-23 या बंडखोर गटाचा प्रमुख भाग असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून समाजवादी पक्षाच्या मदतीने राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी आज लखनऊमध्ये जाऊन राज्यसभा निवडणुकीसाठीचा अर्ज भरला. आपण १६ मे रोजीच काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी उमेदवारी अर्ज … Read more

योगी आदित्यनाथ यांचा आज शपथविधी; अखिलेश यादव यांना निमंत्रण, उपस्थित राहणार?

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभेची निवडणूक (UP Assembly Election result 2022)जिंकत योगींनी पुन्हा सत्ता काबीज केली आहे. ५ राज्यातील विधानसभा निवडणूकामध्ये भाजपने (BJP) मोठी आघाडी घेत चार राज्यात सत्ता राखली आहे. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ (yogi adityanath) यांनी रणशिंग फुंकले असून आज २५ मार्चला (25 March) योगींचा शपथविधी आहे. या शपथविधीला देशातल्या … Read more

UP Assembly Elections 2022 : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दणदणीत विजय ! ‘इतक्या’ लाख मतांनी विजयी

UP Assembly Elections 2022 : पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागला आहे. यामध्ये अनेक ठिकाणी भाजपने मुसंडी मारली आहे. उत्तर प्रदेशाचे (Uttar Pradesh) भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(Yogi Adityanath) यांनी घवघवीत यश मिळवले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर (Gorakhpur) मतदार संघातून १ लाख २ हजार मते मिळवून दणदणीत विजय मिळवला आहे. तसेच भाजपने २६८ जागांवर मुसंडी … Read more

अबकी बार फिर योगी सरकार ! उत्तर प्रदेश मध्ये पुन्हा एकदा कमळ फुलले, योगी आदित्यनाथ आघाडीवर

Assembly Election Results 2022 : पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागत आहे. सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आता हळूहळू कोणत्या राज्यात कणांचे सरकार सत्ता स्थापन करणार हेही स्पष्ट होताना दिसत आहे. उत्तरप्रदेश (Uttar Pradesh) मध्ये सर्वाधिक जागांवर आघाडीवर असलेला पक्ष हा भाजप (BJP) ठरला आहे. भाजपने २७२ जागांवर आघाडी घेतली आहे. तर दोन नंबरला सपा हा … Read more

Election Result 2022 : उत्तर प्रदेशमध्ये भाजपची मुसंडी, तर सपाचे शतक पूर्ण

लखनौ : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी मतमोजणीला (Assembly Election result counting starts) सुरुवात झाली आहे. पोस्टल बॅलट मतमोजणीला सुरुवात (Counting begins) झाली असून आता कल हाती येत आहेत. सद्य स्थितीला उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निकालाचे (UP Assembly Election Result 2022) कल हाती आले असून, सध्या तरी भाजपने मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. भाजप पक्षाने तब्बल दोनशे … Read more