नगर जिल्ह्यातील फुलांचे आगार! सजले रंगबिरंगी झेंडू आणि शेवंतीचे मळे, झेंडू आणि शेवंती करणार शेतकऱ्यांची चांदी
सध्या काही दिवसांवर दसरा आणि दिवाळी यासारखे महत्वाचे सण येऊ घातल्यामुळे वातावरण हे आल्हाददायक व प्रसन्न असे वाटायला लागले आहे. या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची देखील विविध प्रकारच्या खरेदीसाठी प्रचंड प्रमाणात गर्दी होत असते. याच दसरा आणि दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर झेंडू आणि इतर फुलांना देखील मोठ्या प्रमाणावर मागणी वाढते. खास करून दसऱ्याला आणि लक्ष्मीपूजनाला फुलांची मागणी … Read more