एलन मस्क यांची संपत्ती एका झटक्यात ३० अब्ज डॉलरांनी घटली
अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- जगातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या एलन मस्क यांची संपत्ती ३०४ अब्ज डॉलरवर पोहचली होती, पण काही दिवसांपासून टेस्लाचे शेअर ढासळलेतं. त्यामुळे मस्क यांची एका झटक्यात संपत्ती ३० अब्ज डॉलरांनी कमी झाली आहे. नव्या वर्षाची सुरुवात एलन मस्क यांची चांगली झाली. टेस्लाचे शेअर रॉकेट सारखे वरती गेले. बघता बघता संपत्ती … Read more