Range Rover Price : आलियापासून कतरिना आणि मलायका ते करीनापर्यंत, ‘या’ 8 अभिनेत्रींना आहे रेंज रोव्हरचे वेड, पाहा फोटो
Range Rover Price : बॉलीवूडच्या अभिनेत्रींच्या आज लाखो चाहते आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का या टॉप अभिनेत्रींना कोणत्या महागड्या आणि लक्झरी कार्स आवडतात ? नाही ना तर आज आम्ही तुम्हाला सांगतो बॉलीवूड अभिनेत्रींना लँड रोव्हर कंपनीची रेंज रोव्हर ही सर्वात जास्त आवडणारी एसयूव्ही कार आहे. बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्री या एसयूव्हीच्या प्रेमात आहेत. तुमच्या माहितीसाठी … Read more