मुंबईकरांसाठी खुशखबर ! विरार-अलिबाग कॉरिडोरबाबत झाला ‘हा’ मोठा निर्णय; आता ‘या’ महिन्यात सुरु होणार काम, पहा….
Mumbai Virar Alibaug Corridor News : राज्यात सध्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून वेगवेगळे रस्ते विकासाची कामे केली जात आहे. मुंबईमध्ये देखील राज्य रस्ते विकास महामंडळाकडून काही प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. राजधानी मुंबईमध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण देखील वेगवेगळ्या रस्ते विकास प्रकल्पांवर काम करत आहेत. दरम्यान आता राज्य रस्ते विकास महामंडळाच्या … Read more