Health Marathi News : अशा लोकांसाठी दूधाचे सेवन कधीच चांगले नसते, जाणून घ्या होणारे आजार
Health Marathi News : रोज दूध (Milk) प्यायल्याने शरीराला (Body) ऊर्जा मिळते, अनेक आवश्यक पौष्टिकतेची पूर्तता होते आणि अशक्तपणाही दूर होतो, पण दुसरीकडे दुधाचे सेवन काही लोकांसाठी हानिकारक (Harmful) असते. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या लोकांनी दूध पिणे टाळावे. ऍलर्जी काही लोकांना दुधाचे सेवन केल्याने ऍलर्जी (Allergies) देखील होते. याचे कारण देखील लैक्टोज आहे. … Read more