Amazon Offer : सोडू नका अशी संधी! पुन्हा निम्म्या किमतीत खरेदी करता येतोय सॅमसंगचा प्रीमियम 5G फोन, पहा ऑफर
Amazon Offer : जर तुम्ही कमी किमतीत सॅमसंगचा प्रीमियम 5G फोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर Amazon ची डील ऑफ द डे सेल तुमच्यासाठी आहे. या सेलमधून तुम्ही Samsung Galaxy S20 FE स्वस्तात खरेदी करू शकता. यावर 53% सवलत देण्यात येत आहे. सॅमसंगच्या या प्रीमियम फोनची मूळ किंमत 74,999 रुपये इतकी आहे. जो तुम्ही आता … Read more