Amazon Offers : काय सांगता ! 75 हजार रुपयांचा Samsung फोन मिळत आहे 27 हजारांमध्ये ; जाणून घ्या कसं

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Amazon Offers : जर तुम्ही देखील तुमच्यासाठी कमी बजेटमध्ये नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो आता तुम्ही तुमच्यासाठी फ्लॅगशिप स्मार्टफोन अगदी कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात.

खास तुमच्यासाठी Amazon डील ऑफ द डे या ऑफर अंतर्गत Samsung Galaxy S20 FE 5G वर भन्नाट डिस्काउंट ऑफर देत आहे. ज्याच्या फायदा घेत तुम्ही हा फोन कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या या फोनमध्ये तुम्हाला 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज देखील मिळतो.

सध्या बाजारात या फोनची किंमत 74,999 रुपये आहे मात्र Amazon च्या डील ऑफ द डे मध्ये, तुम्ही 60% सवलतीनंतर ते Rs 29,999 मध्ये खरेदी करू शकता. कंपनी या फोनवर 3,000 रुपयांचे कूपन डिस्काउंटही देत ​​आहे.फोन खरेदी करणाऱ्या युजर्सना कंपनी 6 महिन्यांचे Spotify प्रीमियम सबस्क्रिप्शन देखील देत आहे.

Samsung Galaxy S20 FE फीचर्स

सॅमसंगचा हा प्रीमियम फोन अनेक उत्तम फीचर्ससह येतो. या फोनमध्ये कंपनीचा 6.5-इंचाचा फुल एचडी + सुपर AMOLED डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशन आहे. कंपनी या फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज पर्यायासह येतो.

प्रोसेसर म्हणून तुम्हाला यात स्नॅपड्रॅगन 865 चिपसेट मिळेल. फोनच्या मागील बाजूस कंपनी एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे देत आहे. यामध्ये 12-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा 12-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 8-मेगापिक्सेल टेलिफोटो सेन्सरचा समावेश आहे. त्याचबरोबर सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पाहायला मिळेल.

बायोमेट्रिक सुरक्षेसाठी, फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर फोन 4500mAh बॅटरीने सुसज्ज आहे. ही बॅटरी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी, या फोनमध्ये तुम्हाला 5G, 4G LTE, GPS/A-GPS, NFC, वाय-फाय, ब्लूटूथ 5.0 आणि USB टाइप-सी पोर्ट सारखे पर्याय देण्यात आले आहेत.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

हे पण वाचा :-  Beleshwar Mahadev Temple : रामनवमीला मोठी दुर्घटना ! बेलेश्वर महादेव मंदिरातील विहिरीचे छत कोसळले ; 25 भाविक आत पडले