Mini Pocket Fan : आता उन्हाळ्यात उष्णतेला करा रामराम ! फक्त खिशामध्ये ठेवा ‘हा’ जबरदस्त कूलिंग फॅन, किंमत आहे फक्त…
Mini Pocket Fan : सध्या उन्हाळा सुरू असून सर्वत्र लोक उष्णेतेने हैराण झाले आहेत. अशा वेळी गर्मीपासून वाचण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत असतात. जेणेकरून त्यांचे शरीर थंड राहील. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला मिनी पॉकेट फॅन बद्दल सांगणार आहे. हा फॅन उन्हाळ्यात तुमची घामाची समस्या दूर करू शकते. पूर्ण चार्ज झाल्यावर ते बराच काळ टिकतो. … Read more