Amazon Great Republic Day Sale : उरले अवघे काही तास! स्वस्तात मिळतोय सॅमसंगचा महागडा स्मार्टफोन
Amazon Great Republic Day Sale : सॅमसंगच्या सर्व स्मार्टफोनने संपूर्ण मार्केट गाजवलं आहे. अशातच काही दिवसांपूर्वी लाँच झालेल्या Samsung Galaxy S20 FE 5G या स्मार्टफोननेही चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आता याच स्मार्टफोनवर जबरदस्त सवलत मिळत आहे. ही ऑफर तुम्हाला Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये मिळत आहे. हे लक्षात घ्या की ही संधी काही तासांसाठी उपलब्ध … Read more