Amazon Great Republic Day Sale : भन्नाट ऑफर! 18 हजार रुपयांचे स्मार्टवॉच मिळतेय फक्त 1499 रुपयांमध्ये

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Amazon Great Republic Day Sale : फायर-बोल्ट निन्जा कॉल प्रो स्मार्टवॉचमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स दिली आहेत. याची किंमत 17,998 रुपये इतकी आहे.

त्यामुळे अनेकांना इच्छा असूनही विकत घेता येत नाही. परंतु, तुम्ही आता ते सहज खरेदी करू शकता. कारण यावर प्रचंड सवलत मिळत आहे. त्यामुळे ते फक्त 1499 रुपयांना घरी आणू शकता.

Amazon वर फायर-बोल्ट निन्जा कॉल प्रो स्मार्टवॉचवर सगळ्यात जास्त सवलत मिळत आहे. त्यामुळे तुम्ही आता हे स्मार्टवॉच 1500 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. तसेच या स्मार्टवॉचवर तुम्हाला बँक ऑफरसह अतिरिक्त सवलत मिळत आहे.

मिळत आहे 92% डिस्काउंट

भारतीय बाजारात या स्मार्टवॉचची किंमत 17,998 रुपये इतकी आहे. परंतु, Amazon च्या सेलमध्ये 92% डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे ते फक्त 1,499 मध्ये विकत घेऊ शकता. तसेच हे स्मार्टवॉच खरेदी करण्यासाठी तुम्ही SBI बँक कार्ड वापरले तर तुम्हाला अतिरिक्त सवलत मिळेल.

फीचर्स

यामध्ये चौरस HD डिस्प्ले आहे आणि अंगभूत AI व्हॉइस असिस्टंटला सपोर्ट करते. तसेच ब्लूटूथ कॉलिंग पर्याय उपलब्ध आहे आणि कॉल थेट फोनवरूनच डायल किंवा रिसीव्ह केले जाऊ शकतात. फोन संपर्क समक्रमित करण्याच्या पर्यायाव्यतिरिक्त, एक डायल पॅड ग्राहकांना मिळत आहे.

फिटनेस आणि आरोग्याच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या स्मार्टवॉचमध्ये 100 हून अधिक स्पोर्ट्स मोड उपलब्ध आहेत. हृदय गती ट्रॅकिंग, स्लीप ट्रॅकिंग आणि SpO2 मॉनिटरिंग सारखी फीचर्स उपलब्ध आहेत. यासोबतच या स्मार्टवॉचमध्ये म्युझिक प्लेबॅक आणि कॅमेरा कंट्रोल्सही उपलब्ध आहेत. हे ब्लॅक, गोल्ड ब्लॅक, ग्रे, नेव्ही ब्लू आणि पिंक कलर अशा 5 पर्यायांमध्ये दिले आहे.