BSA Offline Application 2024 : पुण्यातील बॉम्बे इंजिनियर ग्रुप आणि सेंटर मध्ये विविध जगांसाठी निघाल्या जागा, नोकरीसाठी आजच करा अर्ज…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BSA Offline Application 2024 : बॉम्बे इंजिनिअर ग्रुप आणि सेंटर किरकी पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत किती आणि कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत पाहूया…

वरील भरती अंतर्गत “सिव्हिलियन ट्रेड इन्स्ट्रक्टर” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची ५ मे अशी आहे. तरी इच्छुकांनी आजच्या आज आपले अर्ज सादर करावेत.

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी http://www.bsakirkee.org/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

नोकरी ठिकाण

ही भरती पुण्यात सुरु आहे.

अर्ज पद्धती

यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पोस्टाने सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर वाचावी.

अधिकृत वेबसाईट

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी http://www.bsakirkee.org/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर सादर करायचा आहे.

-अर्ज 5 मे पर्यंत सादर करायचे आहेत. अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी सादर करावेत.

-अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

-अर्ज करण्यापूर्वी जाहिरात सविस्तर वाचावी.