OnePlus चा ‘हा’ जबरदस्त फोन मिळतो 4000 रुपयांपेक्षा कमी किमतीत; पटकन करा चेक
OnePlus : Amazon प्राइम डे सेल (Amazon prime day sale) उद्या 23 जुलैपासून ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म (online shopping platform) Amazon वर सुरू होणार आहे. हा सेल लाइव्ह होण्यापूर्वीच, अनेक प्री-सेल डील Amazon वर लाइव्ह झाल्या आहेत. Amazon वर सुरू होणाऱ्या प्राइम डे सेलच्या (prime day sale) आधी, अनेक स्मार्टफोन्स आणि इतर उत्पादनांवर सवलत दिली जात … Read more