अहमदनगर ब्रेकिंग : नगरसेवकाला धमकी देणार्‍यावर अशी कारवाई…

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2022 AhmednagarLive24 :केडगाव येथील शिवसेना नगरसेवक अमोल येवले यांना तीन कोटींची सुपारी घेतल्याचे सांगत खून करण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी आकाश पवार (रा. गोपाळ गल्ली, केडगाव) याला ताब्यात घेतले. दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याचे स्पष्ट झाल्यावर त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, नगरसवेक येवले यांना तिघांकडून जिवे मारण्याची … Read more

अनोळखी व्यक्तींकडून ‘या’ नगरसेवकास जीवे मारण्याची धमकी

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2022 Ahmednagar News  :- महापालिकेचे नगरसेवक अमोल येवले यांना तिघा अनोळखी व्यक्तींनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी अभिजीत अर्जुन कोतकर (वय 32, रा. कोतकर मळा, केडगाव, अहमदनगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री एकच्या दरम्यान दुचाकीवरून तिघे कोतकर यांच्या हॉटेल … Read more