Amravati Market : बळीराजा संकटात सोयाबीन दर दबावात ! म्हणून सोयाबीन तारण कर्ज घेण्यावर शेतकऱ्यांचा भर ; भविष्यात भाववाढीची आशा

amravati market

Amravati Market : या हंगामात सोयाबीन दर चांगलेच दबावात आहेत. राज्यात सोयाबीन बाजार भाव साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास स्थिरावले आहेत. गेल्या वर्षी सोयाबीनला विक्रमी दर मिळाला होता. गेल्या हंगामाच्या शेवटी शेवटी सोयाबीनला सात हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळत होता. यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना तसाच विक्रमी दर मिळेल अशी आशा होती. मात्र आता … Read more