अहमदनगर ब्रेकींग: भीषण अपघातात एकाच कुटुंबातील दोघे ठार, तिघे जखमी

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Ahmednagarlive24 :- अहमदनगर- मनमाड रोडवरील देहरे (ता. नगर) शिवारात आज पहाटे दीड वाजता भीषण अपघात झाला. कंटेनरमधून वाहतूक केले जाणारे पवनचक्कीचे पाते जीपवर कोसळले. यामध्ये एकाच कुटुंबातील दोघे ठार झाले. सुशीला विलास रासकर, शाम बाळासाहेब रासकर (दोघे रा. खंडाळा ता. श्रीरामपूर) असे मयत व्यक्तीचे नावे आहेत. अपघातात तिघे जखमी … Read more