Tecno Smartphone : कमी किंमतीत मोठा धमाका ! Tecno ने आणला iPhone सारखा फोन; जाणून घ्या किंमत, फीचर्स…

Tecno Smartphone : जर तुम्ही कमी किंमतीत iPhone सारखा फोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण Tecno ने तुमच्यासाठी कमी किमतीत शक्तिशाली फीचर्स देणारा स्मार्टफोन आणला आहे. Tecno ने Tecno Spark 10C लाँच केला आहे. या स्मार्टफोनचा मागचा लूक लेटेस्ट आयफोनसारखाच आहे. फोनमध्ये कंपनी 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि पॉवरफुल … Read more