नगरमध्ये शिवसेनेच्या सत्तेला सुरुंग? आठ ते दहा नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर
Ahmednagar News:अहमदनगर महापालिकेतील महाविकास आघाडीच्या सत्तेला सुरूंग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधीच पाच नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले असून आणखी आठ ते दहा नगरसेवक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारी असल्याचे सांगण्यात आले. शिवसेनेतील शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नगरसेवक अनिल शिंदे यांनी हा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, महापालिकेतील … Read more