Ahmednagar Crime : ड्रायव्हरचा खून करून मृतदेह जाळला, 11 वर्षांनंतर आरोपी गजाआड केला,अशी पटली ओळख

Ahmednagar Crime

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  ड्रायव्हरचा खुन करून मृतदेह सिंधखेड राजा (जि. बुलढाणा) येथे जाळुन पुरावा नष्ट केला आणि 11 वर्ष ओळख लपवुन राहिला. तो आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर जेरबंद केला, अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रपरिषदेत दिली. अभिमान ऊर्फ भरत मारूती सानप असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव … Read more