Animal Feed: पावसाळ्यात अशाप्रकारे घ्यावी जनावरांच्या आहाराची काळजी! तरच वाढेल दुधातील फॅट

animal husbandry

Animal Feed:  दूध उत्पादनवाढीच्या दृष्टिकोनातून जनावरांचे आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे असते व जनावरांचे रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवणे हे जनावरांना कोणत्या प्रकारचा आहार दिला जातो यावर प्रामुख्याने अवलंबून असते. जर आपण वेगवेगळ्या ऋतूंचा विचार केला तर ऋतू नुसार जनावरांच्या आहारात बदल करणे देखील तितकेच गरजेचे असते. पावसाळ्यामध्ये आपल्याला माहित आहे की, बऱ्याच ठिकाणी हिरवे गवत … Read more

Lumpy Skin Disease : लंपी पाठोपाठ राज्यात लाळ्या खुरकत आजाराचा शिरकाव ; पशुधन संकटात, ‘या’ पद्धतीने लाळ्या खुरकत आजारावर करा नियंत्रण, नाहीतर….

maharashtra breaking

Lumpy Skin Disease : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून लंपी आजारामुळे पशुधन संकटात सापडले आहे. आता लंपी पाठोपाठ राज्यात लाळ्या खुरकूत आजाराचा देखील पशुधनावर हल्ला झाला आहे. लाळ्या खुरकूत आजाराने ग्रसित असलेले पशुधन पुणे जिल्ह्यात आढळले आहे. खरं पाहता ऊस तोडणी साठी आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बैलांची तसेच ऊस तोडणी कामगारांची वाहतूक सुरू आहे. अशा … Read more

Animal Care : पशुपालकांनो, गाई-म्हशीना होणारा कासदाह रोग आहे घातक ! अशा पद्धतीने काळजी घ्या, नाहीतर…

animal care

Animal Care :  भारतात पशुपालन मोठ्या प्रमाणात केले जाते. पशुपालन हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी निश्चितच फायद्याचा आहे. मात्र असे असले तरी पशुपालन व्यवसायात यशस्वी होण्यासाठी पशुंचे आरोग्य अबाधित राखणे आवश्यक ठरते. गाई म्हशींना वेगवेगळे आजार होत असतात. या आजारामुळे पशुपालक शेतकरी बांधवांना मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. कासदाह हा देखील असाच एक आजार असून हा … Read more

Animal Care : गाई-म्हशीसाठी घटसर्प आजार आहे घातक ! वेळेत ‘या’ पद्धतीने नियंत्रण न केल्यास पशुधन दगावण्याची शक्यता

animal care

Animal Care : भारतात पशुपालन (Animal Husbandry) हा एक मुख्य व्यवसाय आहे. शेतीनंतर सर्वात जास्त पशुपालन (Cow Rearing) आपल्या देशात केले जाते. पशुपालन व्यवसाय शेतकऱ्यांसाठी (Farmer) निश्चितच फायद्याचा ठरतो. मात्र असे असले तरी या व्यवसायात काही गोष्टींची काळजी घेण्याचे आवाहन केले जाते. मित्रांनो पशुपालन व्यवसायात (Animal Husbandry Business) यशस्वी होण्यासाठी जनावरांचे आरोग्य अबाधित राखणे पशुपालक … Read more

Animal Health Tips : तुमचे जनावर कमजोर आणि अस्वस्थ आहे का? दररोज ‘हे’ पेय पाजल्यास दिसून येईल परिणाम

Animal Health Tips : माणसांप्रमाणे जनावरांच्या आरोग्याची (Animal Health) काळजी घेणे खूप गरजेचे आहे. आजकाल जनावरांमध्ये जिवाणूजन्य, विषाणूजन्य आणि संसर्गजन्य यांसारखे आजार (Disease) आढळून येतात. त्यांना विविध माध्यमांतून या आजारांची लागण होते. तुमच्याही जनावरांना असे आजार असतील किंवा तुमचे अशक्त (Weak) असेल तर घरगुती उपायाद्वारे या समस्येवर (Problem) मात करता येऊ शकते. दुग्धजन्य पदार्थ (Dairy … Read more