अबब! ‘या’ दीड टन वजनी मुऱ्हा जातीच्या रेड्याची किंमत आहे तब्बल 10 कोटी, वाचा याच्या विशेषता
Agriculture News : भारतात पशुपालन (Animal Husbandry) मोठ्या प्रमाणात केले जाते. हा एक शेती पूरक व्यवसाय (Agriculture Business) असल्याने शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात पशुपालन करत आहेत. याशिवाय पशूंचे संगोपन काही लोक पॅशन किंवा छंद म्हणून देखील करत असतात. मित्रांनो आपल्या देशात गाई-म्हशींचे संगोपन करणारे अनेक प्राणीप्रेमी आहेत. काही प्राणी प्रेमी करोडो रुपयांच्या गाई म्हशींचे संगोपन … Read more