Soybean Bajar Bhav : सोयाबीन दरवाढीसाठी कवायत सुरु! दिल्लीमध्ये रंगणार बैठकांचे सत्र, वाढणार का सोयाबीन बाजार भाव?
Soybean Bajar Bhav : सोयाबीन (Soybean Rate) हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणार हे एक प्रमुख नगदी पीक (Cash Crop) आहे. या तेलबिया पिकाची शेती महाराष्ट्रात जवळपास सर्वत्र केली जाते. महाराष्ट्र व्यतिरिक्त सोयाबीनचे उत्पादन (Soybean Production) मध्य प्रदेश राज्यात देखील मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सोयाबीन उत्पादनात मध्यप्रदेश प्रथम क्रमांकावर विराजमान आहे तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर. मात्र … Read more