Apple Air Pods : बंपर ऑफर! 14100 रुपयांचे ॲपल इअरपॉड्स खरेदी करा फक्त 599 रुपयांमध्ये, पहा ऑफर
Apple Air Pods : भारतीय तरुणांमध्ये ॲपलच्या सर्वच उत्पादनांची क्रेझ आहे. तसेच अनेकजण ॲपल फोने खरेदी करण्यास इच्छुक असतात. त्याचबरोबर त्यांना ॲपल AirPods देखील खरेदी करायचे असतात. पण किंमत अधिक असल्याने त्यांना ते खरेदी करणे शक्य होत नाही. पण आता ॲपल AirPods तुम्ही फक्त ५९९ रुपयांमध्ये खरेदी करु शकतात. ज्या ॲपल इअरपॉड्सची बाजारातील किंमत 14,100 … Read more