Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Apple Air Pods : बंपर ऑफर! 14100 रुपयांचे ॲपल इअरपॉड्स खरेदी करा फक्त 599 रुपयांमध्ये, पहा ऑफर

तुम्हालाही ॲपल इअरपॉड्स खरेदी करायचे असतील तर तुमच्यासाठी चांगली ऑफर लागली आहे. ज्यामध्ये तुम्हाला 14100 रुपयांचे ॲपल AirPods फक्त 599 रुपयांमध्ये मिळत आहेत.

Apple Air Pods : भारतीय तरुणांमध्ये ॲपलच्या सर्वच उत्पादनांची क्रेझ आहे. तसेच अनेकजण ॲपल फोने खरेदी करण्यास इच्छुक असतात. त्याचबरोबर त्यांना ॲपल AirPods देखील खरेदी करायचे असतात. पण किंमत अधिक असल्याने त्यांना ते खरेदी करणे शक्य होत नाही.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

पण आता ॲपल AirPods तुम्ही फक्त ५९९ रुपयांमध्ये खरेदी करु शकतात. ज्या ॲपल इअरपॉड्सची बाजारातील किंमत 14,100 रुपये आहे. पण ऑफरमुळे तुमच्या हजारो रुपयांची बचत होत आहे.

फ्लिपकार्ट या ऑनलाईन ई-कॉमर्स वेबसाइट वर एक सेल लागला आहे. ज्यामध्ये ॲपल इअरपॉड्सवर मोठी सूट दिली जात आहे. त्यामुळे तुम्ही कमी किमतीमध्ये ब्रँडेड ॲपल इअरपॉड्स खरेदी करू शकता. Apple AirPods 2nd Gen वर मोठी सूट दिली जात आहे.

किंमत आणि ऑफर

ॲपलची उत्पादने म्हंटले की सर्वांना त्यांची किंमत आठवते. ॲपलची सर्वच उत्पादने खूपच महाग आहेत. त्यामुळे अनेकांना ते खरेदी करणे शक्य होत नाही. पण Apple AirPods 2nd Gen वर मोठी सूट दिली जात आहे. या इअरपॉड्सची फ्लिपकार्डवर किंमत 14,100 रुपये आहे.

पण फ्लिपकार्टकडून या इअरपॉड्सवर 29 टक्के सूट दिली जात आहे. त्यामुळे हा इअरपॉड्स फक्त 9999 रुपयांमध्ये मिळत आहे. तसेच या इअरपॉड्सवर एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. त्यामुळे त्याची किंमत आणखी कमी होत आहे.

या इअरपॉड्सवर 11400 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. त्यामुळे हा इअरपॉड्स तुम्हाला फक्त ५९९ रुपयांमध्ये मिळत आहे. पण एक्सचेंज ऑफरसाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. त्यानंतरच तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा लाभ दिला जाईल.

तुम्ही EMI वर देखील खरेदी करू शकता

जर तुमचे बजेट कमी असेल आणि तुम्हाला ॲपल इअरपॉड्स खरेदी करायचे असतील तर तुम्ही EMI वर देखील खरेदी करू शकता. 2000 भरून तुम्ही हा इअरपॉड्स खरेदी करू शकता. तसेच या ॲपल इअरपॉड्सवर बँक ऑफर देखील दिल्या जात आहेत.

खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा