Ahmednagar News : अहमदनगरमधील शेतकऱ्याची किमया ! फुलवली सफरचंदाची बाग, ताजा मालास मोठी मागणी
Ahmednagar News : शेती क्षेत्रात थोडेसे पारंपरिक पद्धतीच्या परिघाबाहेर जाऊन बदल केले तर नक्कीच किमया घडते. अशीच किमया अहमदनगरमधील एका शेतकऱ्याने करून दाखवली आहे. नेवासे तालुका हा तसा उसाचा पट्टा असणारे क्षेत्र. परंतु या तालुक्यातील देडगाव येथील शेतकऱ्याने आपल्या शेतात सफरचंदाची बाग फुलवलीये. या प्रयोगशील युवा शेतकऱ्याचे नाव आहे आदिनाथ मुंगसे. काश्मीर नव्हे देडगाव.. सफरचंद … Read more