Apple चे नवीन MacBook Pro आणि iMac होतायेत लाँच ! जाणून घ्या डिटेल्स
Apple MacBook Pro : Apple ने गेल्या महिन्यात आयफोन 15 सीरिज लाँच केली होती, पण कंपनीने अद्याप काही नवीन प्रोडक्ट अजून सादर केलेली नाहीत. अलीकडेच या कंपनीने अॅपल पेन्सिलचे खास व्हेरियंटही सादर केले आहे. आगामी मॅकबुक प्रो, आयमॅक आणि आयपॅडवर आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. असे म्हटले जात आहे की लवकरच कंपनी एक लॉन्च इव्हेंट … Read more