Apple vs Samsung : सॅमसंग कंपनीने पुन्हा उडवली ‘Apple’ची खिल्ली, फोल्डेबल फोनबाबत केले वक्तव्य
Apple vs Samsung : Apple फोल्डेबल डिव्हाइसवर काम करत असल्याच्या अफवा बर्याच दिवसांपासून समोर येत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून अशा अनेक अफवा पसरल्या आहेत की अॅपलचा पहिला फोल्डेबल फोन कोणता असेल, तो सॅमसंग गॅलेक्सी फ्लिपसारखा असेल की फोल्डसारखा असेल? दरम्यान, सॅमसंगने अॅपलची खिल्ली उडवली असून, ‘अॅपल 2024 मध्ये आपले पहिले फोल्डेबल डिव्हाइस लॉन्च करण्याची अपेक्षा … Read more