iPhone Offers : ‘येथे’ मिळत आहे iPhone आणि Apple Watch वर बंपर डिस्काउंट, जाणून घ्या ऑफर

iPhone Offers : इलेक्ट्रॉनिक्स रिटेल स्टोअर क्रोमाने (Electronics retail store Croma) त्यांच्या प्लॅटफॉर्मवर क्रोमा दिवाळी सेल 2022 ची (Croma Diwali Sale 2022) घोषणा केली आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन (smartphones) आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवर (electronics products) मोठी सूट दिली जात आहे. क्रोमा दिवाळी सेलमध्ये iPhone 13 सोबत Apple Watch देखील मोठ्या डिस्काउंटसह खरेदी करता येईल. आजपासून … Read more

Apple चे “हे” दमदार स्मार्टवॉच देणार सर्वांना टक्कर…होणार लवकरच होणार लॉन्च

Apple-Watch2

Apple Watch : Apple काही आठवड्यात आयफोन 14 सीरीज लॉन्च करणार आहे. यासोबतच कंपनी आणखी उत्पादने सादर करणार आहे. या यादीत Apple Watch Series 8 चा देखील समावेश आहे. यासह, कंपनी ‘हाय-एंड ऍपल वॉच प्रो’ची घोषणा करेल, जे ब्रँडचे पहिले Rugged Smartwatch आहे. आगामी ऍपल वॉच प्रो सुधारित डिझाइनसह येईल आणि स्मार्टवॉचमध्ये ऍपलच्या मागील वेअरेबल्समध्ये … Read more