cheapest iphone in india : सर्वात स्वस्त 5G iPhone बद्दल धक्कादायक खुलासा
अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- या वर्षी अॅपलचा पुढील स्वस्त iPhone, iPhone SE 3 किंवा iPhone SE + 5G (अफवा) रिलीज होणार आहे, ज्याबद्दल असा खुलासा झाला आहे, ज्यामुळे चाहत्यांची निराशा झाली आहे.(cheapest iphone in india) या वर्षी मार्चपर्यंत iPhone SE + 5G येईल असे वृत्त होते. मात्र आता त्याचे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात … Read more