Home Loan : गृहकर्ज घेणाऱ्यांना सरकारकडून मोठी भेट ! सामान्य लोकांना होणार फायदा…
Home Loan : सध्या महागाई इतकी वाढली आहे की, शहरी भागात राहणाऱ्या लोकांना घर खरेदी करणे कठीण होत आहे. अशातच, देशाचे केंद्र सरकार गृहकर्जावर व्याज अनुदान योजना सुरू करणार आहे. ज्यामुळे सामान्य लोकांना घर घेणे आता सोपे होणार आहे. लहान शहरी गृहनिर्माण क्षेत्रासाठी स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सरकार 600 दशलक्ष रुपये (60,000 कोटी) … Read more