Pan Card : पॅन कार्डमध्ये चूक झाली तर ‘या’ पद्धतीने करा दुरुस्त ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Pan Card : देशात आज सर्व महत्वाच्या कामासाठी पॅन कार्डचा वापर करण्यात येतो. आपण आयकर रिटर्न भरण्यासाठी , बँकेशी संबंधित कामासाठी देखील पॅन कार्डचा वापर करत असतो. मात्र कधी कधी हा पॅन कार्ड बनवताना चूक देखील होत असते आणि ही एक चूक महाग देखील पडू शकते. म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो तुमच्या पॅन कार्डमध्ये देखील काही … Read more