Weight Loss Tips : झटपट वजन कमी करण्यासाठी फॉलो करा सैनिकांचा मिलिटरी Diet, जाणून घ्या त्यांचा प्लॅन

Weight Loss Tips : वजनवाढीमुळे अनेकजण त्रस्त आहेत. वेगवेगळे उपाय करूनही अनेकांचे वजन कमी होत नाही. त्यामुळे तुम्ही भारतीय लष्कर विभाग (Indian Army Department) कशा प्रकारे वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करते ते जाणून घ्या. लष्करी आहार म्हणजे काय? नावाप्रमाणेच जगभरातील सैनिकांसाठी मिलिटरी डाएट (Military Diet) तयार केला जातो, जेणेकरून ते कमी वेळात वजन कमी करण्याची … Read more

नोकरीची सुवर्णसंधी ! इंडियन आर्मी मध्ये या पदावर नोकरीची संधी, जाणून घ्या किती मिळेल पगार

पुणे : अनेक तरुणांचे आर्मी (Army) मध्ये भरती होण्याचे स्वप्न असते. त्यासाठी तरुण रात्र न दिवस सर्व करत असतात. मात्र नुकतेच केंद्र सरकारने आर्मी मध्ये भरती होण्यासाठी अग्निपंथ योजना (Agnipanth Yojana) आणली आहे. मात्र या योजनेला देशभरताही तरूणांकडून कडाडून विरोध केला जात आहे. पुण्यात (Pune) इंडियन आर्मी (Indian Army) मध्ये काही पदांवर भरती करण्यात येणार … Read more

Agnipath scheme: सैन्यात 4 वर्षांची नोकरी, 6.9 लाखांपर्यंतचे वार्षिक पॅकेज, महिलाही बनू शकणार अग्निवीर…जाणून घ्या अग्निपथ योजनेबद्दल?

Agnipath scheme : लष्करातील भरती प्रक्रियेत मोठे बदल करण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) यांनी ‘अग्निपथ भरती योजना (Agneepath Bharti Yojana)’ जाहीर केली. राजनाथ सिंह म्हणाले की, अग्निपथ भरती योजनेंतर्गत तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात भरती केले जाईल. यासोबतच त्यांना नोकरी सोडताना सर्व्हिस फंड पॅकेज (Service fund package) मिळणार आहे. या योजनेंतर्गत सैन्यात … Read more