DA Hike Latest Update : कर्मचाऱ्यांना मिळणार मोठं गिफ्ट! DA सोबतच इतरही भत्ते वाढणार
DA Hike Latest Update : मोदी सरकार (Modi Govt) लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट देऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून कर्मचारी महागाई भत्त्याची (DA) आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच या कर्मचाऱ्यांचे (Central employees) महागाई भत्ते वाढणार आहेत. त्यासोबतच इतर अनेक भत्ते (Allowances) वाढणार आहेत. वास्तविक, मोदी सरकारने 2022 च्या पहिल्या सहामाहीसाठी जानेवारी ते जून या कालावधीसाठी … Read more