माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केली ही महत्त्वाची मागणी… वाचा सविस्तर…!

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2022 Ahmednagar News :- नगर जिल्ह्यातील भाजपला ताकद मिळायची असेल तर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मी विनंती करेल की, अहमदनगर जिल्ह्यात सत्तेत भाजपला कोणी वाली राहिलेला नाही. जूनमध्ये होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत राम शिंदे यांना आमदार करण्यात यावे. शिंदे यांच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील … Read more