अहिल्यानगरमधील ‘या’ दोन साखर कारखान्याच्या कामगारांवर आर्थिक संकट, गळीत हंगाम कमी झाल्याने ले-ऑफची टांगती तलवार!

अहिल्यानगर: जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर आर्थिक संकटाचे सावट गडद होत आहे, आणि याचा सर्वाधिक फटका कामगारांना बसत आहे. नागवडे सहकारी साखर कारखान्याने कामगारांना तीन महिन्यांचा ले-ऑफ जाहीर केल्यानंतर आता अशोक सहकारी साखर कारखान्यानेही कठोर पावले उचलली आहेत. कारखान्याने कामगारांना एकतर ले-ऑफ स्वीकारण्याचा किंवा चार महिन्यांच्या पगारात 25 टक्के कपात सहन करण्याचा पर्याय दिला आहे. यंदा गळीत … Read more

अशोक कारखान्याच्या 21 जागांसाठी 277 उमेदवारी अर्ज दाखल

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :-   श्रीरामपूर तालुक्याचा कामधेनू म्हणून प्रसिद्ध असलेला अशोक सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 21 जागांसाठी 277 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते.(ashok sugar factroy election) काल उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली. या छाननीत अनेक दिग्गज सभासदांचे उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आले आहेत. यावर संबंधित उमेदवारांनी आक्षेप घेतला. यावर निवडणूक अधिकार्‍यांपुढे … Read more

अशोक कारखाना निवडणूक ! 21 जागांसाठी 163 अर्ज दाखल

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :-  जिल्ह्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यामुळे ऐन थंडीत राजकीय वातावरण देखील चांगलेच तापू लागले आहे.(Ashok Sugar factory)  नुकतेच श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या 21 जागांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी गुरुवार रोजी 158 जणांचे 163 अर्ज दाखल झाले. तसेच 181 जणांनी 373 जणांकरिता उमेदवारी अर्ज नेले आहेत. आज … Read more

अशोक कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी 34 अर्ज दाखल

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्याची कामधेनू असलेल्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या 21 जागेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी 34 अर्ज दाखल झाले.(Ashok Sugar Factory)  उमेदवारी अर्ज दाखल करणार्‍यांमध्ये संचालकासह अशोक कारखान्याचे सर्वेसर्वा माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचाही समावेश आहे. उद्या शुक्रवार 17 डिसेंबर रोजी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याचे अर्ज दाखल करणारांची … Read more