अहमदनगर ब्रेकींग: पहाटेच्यावेळी हॉटेलमध्ये सुरू होता वेश्याव्यवसाय; पोलिसांनी छापा मारताच…

AhmednagarLive24 : पहाटेच्या वेळी हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला. अहमदनगर-औरंगाबाद रोडवरील खोसपुरी (ता. नगर) शिवारात हॉटेल लोकसेवा येथे आज पहाटे एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली. या ठिकाणाहून तीन पीडित महिलांची सुटका करून चार जणांना अटक केली आहे. एक जण पसार झाला आहे. या प्रकरणी पाच जणांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

सव्वा कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी एका आरोपीला अटक

अहमदनगर Live24 टीम,  10 फेब्रुवारी 2022 :- एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत १ कोटी १८ लाख ८१ हजार १८ रुपयांच्या प्लास्टिक वस्तूंचा अपहार झाला होता. याप्रकरणी मुख्य आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. सागर मोहन तुपे (मुकुंदनगर, नगर) असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अनिकेत अशोक माळी, … Read more